Ritbhatmarathi

Search
Close this search box.

शनी पिडा, साडेसाती, बेरोजगारी या समस्यांवर प्रभावी उपाय असलेली ही नामावली वाचा आणि प्रत्येक अडचणीतून मार्ग मिळवा.

शिव अष्टोत्तर नामावली : ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे सृष्टीचे जनक आहेत असे म्हटले जाते. यातील ब्रह्मदेवाने विश्व निर्माण केले, तर भगवान विष्णूंनी आणि शंकरांनी जनकल्याणसाठी नेहमीच अवतार धारण केले आणि सृष्टीचे रक्षण केले. भगवान शंकर जितके भोळे तितकेच रागीट आणि उग्र रूप धारण करणारे आहेत. या भोळ्या सांभाला कोणीही पूर्णपणे जाणून घेऊ शकला नाही. म्हणूनच त्यांना देवांचा देव महादेव असे म्हटले जाते. भगवान शंकर सृष्टीची रचना, रक्षण आणि त्यात बदल करतात. या भोळ्या शंकराला अनेक नावांनी ओळखले जाते. यांची एक नव्हे दोन नव्हे तर चक्क एकशे आठ नावांचा समावेश आहे. याच नावांना शिव अष्टोत्तरम नामावली असे म्हटले जाते.

  • ज्यांना नोकरी, व्यवसाय म्हणजेच रोजगार संबंधी अडचणी आहेत अशा लोकांनी हे स्तोत्र जरूर वाचावे. त्यामुळे नोकरी संधी निर्माण होतात.
  • शिव अश्टोत्तरम नामावली वाचल्याने आर्थिक अडचणी दूर होतात.
  • रोज ही वाचल्याने भूत, प्रेत,बाधा, तंत्र, मंत्र या अडचणीतून कायमस्वरुपी मुक्ती मिळते.
  • शनि दोष तसेच साडेसाती या त्रासातून होणाऱ्या प्रभावातून मुक्ती मिळते.
  • मनःशांती प्राप्त होते.
  • मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच डोक्या संबंधी आजारातून मुक्ती मिळते.
  • अति राग तसेच विनाकारण होणारी चिडचिड कमी होते.
  • भगवान शंकराची कृपादृष्टी प्राप्त होते.
  • धन, समृद्धी, यश, पैसा, समाधान, प्रसिद्धी मिळते तसेच कामातील अडथळे दूर होतात.

रामरक्षा स्तोत्र पठण फायदे आणि प्रचिती

सुख, समृद्धी, सफलता, भरभराट मिळवण्यासाठी श्रीसूक्त स्तोत्राचे रोज पठण करा – श्रीसूक्त स्तोत्र मराठी अर्थासहित

ॐ शिवाय नमः ।
ॐ महॆश्वराय नमः ।
ॐ शंभवॆ नमः ।
ॐ पिनाकिनॆ नमः ।
ॐ शशिशॆखराय नमः ।
ॐ वामदॆवाय नमः ।
ॐ विरूपाक्षाय नमः ।
ॐ कपर्दिनॆ नमः ।
ॐ नीललॊहिताय नमः ।
ॐ शंकराय नमः ॥ १० ॥
ॐ शूलपाणयॆ नमः ।
ॐ खट्वांगिनॆ नमः ।
ॐ विष्णुवल्लभाय नमः ।
ॐ शिपिविष्टाय नमः ।
ॐ अंबिकानाथाय नमः ।
ॐ श्रीकंठाय नमः ।
ॐ भक्तवत्सलाय नमः ।
ॐ भवाय नमः ।
ॐ शर्वाय नमः ।
ॐ त्रिलॊकॆशाय नमः ॥ २० ॥
ॐ शितिकंठाय नमः ।
ॐ शिवप्रियाय नमः ।
ॐ उग्राय नमः ।
ॐ कपालिनॆ नमः ।
ॐ कौमारयॆ नमः ।
ॐ अंधकासुरसूदनाय नमः ।
ॐ गंगाधराय नमः ।
ॐ ललाटाक्षाय नमः ।
ॐ कालकालाय नमः ।
ॐ कृपानिधयॆ नमः ॥ ३० ॥
ॐ भीमाय नमः ।
ॐ परशुहस्ताय नमः ।
ॐ मृगपाणयॆ नमः ।
ॐ जटाधराय नमः ।
ॐ कैलासवासिनॆ नमः ।
ॐ कवचिनॆ नमः ।
ॐ कठॊराय नमः ।
ॐ त्रिपुरांतकाय नमः ।
ॐ वृषांकाय नमः ।
ॐ वृषभरूढाय नमः ॥ ४० ॥
ॐ भस्मॊद्धूळित विग्रहाय नमः ।
ॐ सामप्रियाय नमः ।
ॐ स्वरमयाय नमः ।
ॐ त्रयीमूर्तयॆ नमः ।
ॐ अनीश्वराय नमः ।
ॐ सर्वज्ञाय नमः ।
ॐ परमात्मनॆ नमः ।
ॐ सॊमसूर्याग्निलॊचनाय नमः ।
ॐ हविषॆ नमः ।
ॐ यज्ञमयाय नमः ॥ ५० ॥
ॐ सॊमाय नमः ।
ॐ पंचवक्त्राय नमः ।
ॐ सदाशिवाय नमः ।
ॐ विश्वॆश्वराय नमः ।
ॐ वीरभद्राय नमः ।
ॐ गणनाथाय नमः ।
ॐ प्रजापतयॆ नमः ।
ॐ हिरण्यरॆतसॆ नमः ।
ॐ दुर्धर्षाय नमः ।
ॐ गिरीशाय नमः ॥ ६० ॥
ॐ अनघाय नमः ।
ॐ भुजंगभूषणाय नमः ।
ॐ भर्गाय नमः ।
ॐ गिरिधन्वनॆ नमः ।
ॐ गिरिप्रियाय नमः ।
ॐ कृत्तिवाससॆ नमः ।
ॐ पुरारातयॆ नमः ।
ॐ भगवतॆ नमः ।
ॐ प्रमथाधिपाय नमः ॥ ७०
ॐ मृत्युंजयाय नमः ।
ॐ सूक्ष्मतनवॆ नमः ।
ॐ जगद्व्यापिनॆ नमः ।
ॐ जगद्गुरवॆ नमः ।
ॐ व्यॊमकॆशाय नमः ।
ॐ महासॆनजनकाय नमः ।
ॐ चारुविक्रमाय नमः ।
ॐ रुद्राय नमः ।
ॐ भूतपतयॆ नमः ।
ॐ स्थाणवॆ नमः ॥ ८० ॥
ॐ अहिर्बुध्न्याय नमः ।
ॐ दिगंबराय नमः ।
ॐ अष्टमूर्तयॆ नमः ।
ॐ अनॆकात्मनॆ नमः ।
ॐ सात्त्विकाय नमः
ॐ शुद्धविग्रहाय नमः ।
ॐ शाश्वताय नमः ।
ॐ खंडपरशवॆ नमः ।
ॐ अजाय नमः ।
ॐ पाशविमॊचकाय नमः ॥ ९० ॥
ॐ मृडाय नमः ।
ॐ पशुपतयॆ नमः ।
ॐ दॆवाय नमः
ॐ महादॆवाय नमः ।
ॐ अव्ययाय नमः ।
ॐ हरयॆ नमः ।
ॐ पूषदंतभिदॆ नमः
ॐ अव्यग्राय नमः ।
ॐ दक्षाध्वरहराय नमः ।
ॐ हराय नमः ॥ १०० ॥
ॐ भगनॆत्रभिदॆ नमः ।
ॐ अव्यक्ताय नमः ।
ॐ सहस्राक्षाय नमः ।
ॐ सहस्रपदॆ नमः ।
ॐ अपवर्गप्रदाय नमः ।
ॐ अनंताय नमः ।
ॐ तारकाय नमः ।
ॐ परमॆश्वराय नमः ॥ १०८ ॥

तर अशा प्रकारे ही नामावली वाचून आयुष्य सुकर बनवा.

==============

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *