Ritbhatmarathi

Search
Close this search box.

भारतीय सणवार

भोंडला किंवा हादगा कसा साजरा करतात? पौराणिक कथा आणि विधी

जुन्या काळी खऱ्या अर्थाने रांधा, वाढा नि उष्टी काढा इतपतच बाईचं आयुष्य मर्यादित होतं. लग्नही लवकर होत. अगदी वयाच्या चौदापंधराव्या वर्षीही लग्ने होत.

Read More

ऋषिपंचमी व्रत विधी आणि कथा

एकदा त्या ब्राह्मणाच्या पत्नीला शिवायचे नव्हते परंतु तिने तशाच स्थितीत श्राद्धाचे अन्न तयार केले. सगळीकडे शिवाशिव केली.

Read More

नारळी पौर्णिमेबद्दल थोडक्यात माहिती

श्रावण महिन्यात येणारा दुसरा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. हा सण कोळीबांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. समुद्रावर ज्यांची उपजिविका चालते ते आपले कोळीबांधव यादिवशी समुद्राविषयी आपली क्रुतज्ञता प्रकट करतात.

Read More

श्रावणी शुक्रवारचे महत्व, जिवतीचा कागद म्हणजे काय? जिवतीची कथा आणि पूजा विधी

श्रावणी शुक्रवार, जिवतीचा कागद, पूजा, आरती. काय असतो जिवतीचा कागद? काय अर्थ त्यातील प्रत्येक प्रतिमांचा? कोण आहे जिवती? कशी करावी जिवतीची पूजा?
कशासाठी करतात जिवतीची पूजा? जाणून घ्यायचंय नं. चला तर मग..वाचुया.

Read More

जाणून घ्या श्रावणात सोमवारच्या दिवशी शंकराच्या पूजेला एवढं महत्व का आहे?

महादेव भोळा सांब आहे. त्याची पूजा कधीही करा तो प्रसन्न होतो तरीही श्रावण महिन्यात शंकर, पार्वतीची पुजा,आराधना, व्रत केल्यास जास्तीत जास्त फलप्राप्ती होते..यामागील कथा पाहू. एक कथा अशी आहे की चंद्राला क्षयरोग झाला होता.

Read More

मंगळा गौरीची माहिती मराठीत

श्रावण महिन्यात न्हातीधुती स्रुष्टी गाभुळलेली असते. नववधुसारखी सलज्ज झालेली असते. पावसाचं रौद्र रुप,विजांचं तांडव कमी झालेलं असतं. या रिमझिम पावसाळी वातावरणात बरीच व्रतवैकल्यं केली जातात. महादेवाच्या आराधनेसाठी श्रावणी सोमवार हे व्रत केलं जातं. मंदिरातनं भजऩ,किर्तनं होत  असतात.

Read More

आषाढी एकादशीचे महत्व आणि माहिती

आपला महाराष्ट्र हा अनेक सण, रुढी, परंपरा यांनी भरलेला आहे. प्रत्येक सणाचे विशेष असे महत्त्व आणि कारणे आहेत. आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक देवालये , मंदिरे आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत ज्यांचा उल्लेख पुराणात आपल्याला पाहायला मिळतो. त्या त्या ठिकाणची कथा आणि इतिहास हा रंजक आणि वेगळा आहे.

Read More

गुढीपाडवा सणाची संपूर्ण माहिती आणि महत्व | Gudi Padwa Information in Marathi

गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असणारा सण आहे. त्यामुळेच त्याचे खूप महत्त्व आहे. आपल्या भारतीय संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या सणापैकी असणारा तो एक सण आहे. तसे तर सगळेच सण उत्सव खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यामागे काही खास कारणे सुद्धा आहेत. पण त्यातही ज्या सणाना खूप उच्च दर्जाचे स्थान मिळाले त्यातील एक सण म्हणजे गुढी पाडवा.

Read More

होळी सणाची माहिती | holi information in marathi

आपला भारतदेश विविधतेने नटलेला आहे. वेगळ्या वेगळ्या जातीचे, धर्माचे लोक आपल्या देशात गुण्यागोविंदाने राहतात आणि सगळे सण समारंभ वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करतात. आपल्याकडे वर्षभर अनेक सण समारंभ असतात. प्रत्येक सणाचे, समारंभाचे विशेष महत्त्व आहे आणि त्यामागे काही रंजक कहाणी आहे तसेच काहीना काही कारणे आहेत. आपण सगळे सण समारंभ का साजरे करतो ??

Read More

सण एक पण विविधता अनेक : जाणून घ्या मकर संक्रांति विषयी संपूर्ण माहिती

मकरसंक्रांतीदिवशी लवकर उठून अंगास तीळतेल लावून स्नान केले जाते व सुर्यास अर्घ्य अर्पण करुन सूर्यदेवतेची पूजा केली जाते. डाळ,तांदूळ यांची खिचडी सूर्यदेवतेस अर्पण करतात व मनोभावे प्रार्थना करतात.

Read More