Search
Close this search box.

बोध कथा

वचनपूर्ती भाग १

सुधीर चितळे एका नावाजलेल्या शाळेचे प्रिंसिपल, रिटायरमेंट करता दोन महिने उरलेले ,कामात खूपच चोख आणि तब्येतीने व स्वभावाने उमदे असल्याने स्टाफमधे लोकप्रिय. विद्यार्थ्यांचे पण आवडते.

Read More

सवय

सार्थक नि त्याची पत्नी,देवकी साडेनऊच्या सुमारास घरी आले. पाटील सर करंज्या तळत होते. थोड्याच वेळात घाटपांडे सपत्नीक आले. बऱ्याच दिवसांनी आईबाबा आपल्याकडे आलेले बघून देवकीचा शीण कुठच्याकुठे निघून गेला.

Read More

जमेल मलाही

“बघ अनिता, तुला काही जमणार आहे का? तुझी मजल फक्त घर ते भाजी मंडई पर्यंत. तेही चालत जातेस. रिक्षा, बस किंवा गाडीने जाणे तुला कधीच जमणार नाही. आधीच केवढ ट्रॅफिक असतं! साधा रस्ता क्रॉस करायचा म्हंटलं तरी तुझा जीव घाबरतो.”

Read More

सुखी घरकुल

वंदनाने कूस बदलली आणि डोळे किलकिले करून पाहिले रात्रीचे सव्वाबारा वाजले होते. उठून शेजारी पाहिलं तर बेडवरची वरुणची जागा अजून रिकामीच होती म्हणजे आजही, अजूनही याचा पत्ताच नव्हता.

Read More

मानाचा दागिना

शुभांगी दुपारीच गावाला पोहचली . सासुबाईंची तब्येत खरंच खालावली होती .अन्न पाणी जात नव्हते.
गावात प्रमोद चा धाकटा भाऊ राजू त्याची बायको राधा व आई-बाबा असे राहत होते.

Read More

हळवी आहे पोर!

दुर्गाबाई पोस्टात एजंटचं(अभिकर्ता) काम करीत. संध्याकाळी कलेक्शनसाठी  फिरत. त्यांच्या लाघवी, बोलघेवड्या स्वभावामुळे व प्रामाणिकपणामुळे खात्रीशीर गुंतवणुकीसाठी लोकं त्यांचा सल्ला मागत, त्यांना आपल्या अडीअडचणी, मिळकत सारं काही सांगत. दुर्गाबाई त्यांना अचूक असा बचतीचा सल्ला देत.

Read More

व्रात्य

वर्षा आपल्या दुसऱ्या बाळंतपणासाठी माहेरी निघाली होती. तिच्या सासुबाईंनी बरेच पौष्टिक पदार्थ आणि खाऊ तिच्यासोबत बांधून दिला. तिच्या डोक्यावरून हात फिरवत त्या म्हणाल्या,

Read More

लेक लाडकी दोन्ही घरची

मुलांच्या परीक्षा होऊन चार दिवस झाले तरी सुषमा अजून रिझर्वेशनचे काहीच बोलली नाही
प्रवीणला आश्चर्यच वाटले, शेवटी त्यांनी विचारले” का ग यंदा आई कडे जाण्याचा विचार दिसत नाही?
“पहाते रे–“

Read More

निर्णय

रात्री सुधाकरने सुनंदाला जवळ घेतली. वय झालं तरी त्याचा आवेग काही कमी झाला नव्हता. सुनंदाही न चिडता त्याला सर्व काही करू द्यायची, पण मनाने ती तिथे नसायचीच.

Read More

ब्रेक

सुमित बाथरूममधून बाहेर पडला आणि ओला टॉवेल त्याने तसाच बेडवर टाकून दिला. इतके दिवस “ओला टॉवेल बेडवर का टाकतोस?” म्हणून ओरडणारी त्याची बायको श्रुती, आज शांत राहून कपाटात काहीतरी शोधत होती.
सुमितचे आवरून झाले, तरीही श्रुतीचे आवरले नव्हते.

Read More