Ritbhatmarathi

Search
Close this search box.

धार्मिक स्थळे

कार्ल्याची एकवीरा आई

पंडुराजाला पाच पुत्र होते. धर्मराज, भीम, अर्जुन, नकूल, सहदेव अशी त्यांची नावे. त्यांना पाच पांडव नावाने ओळखले जाते. ते वनवासाला निघाले होते. वनात भटकत असताना

Read More

गिरनार पर्वत माहिती मराठीमध्ये

आज दत्त महाराजांच्या अशाच एका पावन ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत जिथे स्वतः दत्त महाराजांनी वास्तव्य करून ते ठिकाण पावन केलेले आहे,

Read More

१२ ज्योतिर्लिंग आणि त्यांचे महत्व

आपल्याला तेहातिस कोटी देवांचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे आपण खूप श्रीमंत आहोत असे म्हणायला हरकत नाही. प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार कुळदेवतेला किंवा इतर देवांना मानतात, त्यांची सेवा करतात.

Read More

पंचमहाभुतांचा तेजःपुंज अवतार असलेला कोल्हापूरचा ज्योतिबा माहिती आणि कथा

jyotiba information in marathi: अनेक शहरांची विशिष्ठ अशी वेगळी ओळख असते. मग ती ओळख काही खाण्याच्या पदार्थांमुळे असेल,किंवा काही कपड्यांमुळे असेल किंवा मग अजून कशामुळे.

Read More

भगवान विष्णूचा अवतार असलेल्या या देवाच्या मंदिरात दान करण्याला का आहे इतके महत्त्व …. जाणून घ्या या मागे दडलेली रंजक कथा

आपला भारत देश हजारो मंदिरांनी भरलेला आहे. कारण आपल्या भारत देशाला हजारो वर्षांची प्राचीन परंपरा लाभलेली आहे. या हजारो मंदिरात कोट्यवधी भाविक श्रद्धापूर्वक येत असतात. यातील काही मंदिरे ही प्राचीन असून स्थापत्य कलेचा उत्कृष्ठ नमुना आहेत. तर काही मंदिरे ही खूप श्रीमंत आहेत. तर काही मंदिरातील प्राचीन प्रथा, परंपरा आणि मान्यता पूर्वापार चालत आलेल्या आहेत ज्या देशभरात प्रसिद्ध आहेत.

Read More

भारतातील काही रहस्यमय मंदिरे जिथे रोज काही ना काही घटना होत राहतात

आपल्या देशात अनेक मंदिरे आहेत. प्रत्येक धर्माची, जातीची मंदिरे प्राचीन काळापासून बांधलेली आहेत आणि त्यांचे पावित्र्य जपलेले आहे. यातील काही मंदिरे ही खूप जुनी म्हणजे प्राचीन काळात बांधली गेली आहेत तर काही मंदिरे अलीकडे बांधली आहेत. प्राचीन काळात मंदिरे बांधताना वास्तूशास्त्र आणि भौगोलिक शास्त्र विचारात घेऊन मग ती मंदिरे बांधली जात. तर राजे महाराजे आपला खजीना लपवून ठेवण्यासाठी त्यावर मंदिरे उभा करत आणि खजिण्यापर्यंत पोहचण्यासाठी वेगळी वाट किंवा दरवाजे बनवत.

Read More

मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होण्याची खात्री आणि ईश्वराचा साक्षात्कार अनुभवायचा आहे …. तर इथे नक्की भेट द्या – – श्रीक्षेत्र गाणगापूर

कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातील अफझलपुर तालुका असलेले गाणगापूर हे गाव श्री नृसिंहसरस्वती यांच्या जागृत दत्त मंदिरासाठी प्रसिध्द आहे. येथे श्री नृसिंहसरस्वती यांचे जागृत देवस्थान असून हजारो वर्षांपासून श्री नृसिंहसरस्वती महाराज गुप्त रूपाने राहून भाविकांना आशिर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखी करत आहेत. भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेले हे ठिकाण आहे. येथे प्रत्यक्ष श्री दत्त महाराजांचा वास आहे. इथे श्रध्देने आलेल्या भाविकांना संकटातून तारण्याचे आणि कोणतीही मनोकामना पूर्ण करण्याचे काम दत्त महाराज हजारो वर्षांपासून करत आहेत…

Read More

चारधाम यात्रेचे अनन्यसाधारण महत्व आणि चारधाम यात्रेची पूर्वतयारी

आपण सगळेच माणसं आहोत. आणि माणूस म्हटलं की चुका तर होणारच. म्हणूनच म्हणतात ना “माणूस मात्र भुलाना पात्र”. म्हणजेच माणूस चुकीला पात्र आहे. या चुका आपल्या सगळ्यांकडूनच होत असतात. कधी कळत तर कधी नकळत. काही चुकांची जाणीव आपल्याला होते तेंव्हा आपण त्याचे प्रयचित्त करण्यासाठी किंवा झालेल्या चुकितून मुक्त होण्यासाठी देवाच्या चरणी जातो किंवा ज्यांच्या बाबतीत आपण चुकलो त्यांची माफी मागतो…

Read More

चला जाणून घेऊया हरिद्वार ऋषिकेश यात्रा विशेष | Haridwar Rishikesh information in marathi

आपल्या महाराष्ट्राला अनेक पवित्र आणि निसर्गाने नटलेल्या तीर्थक्षेत्रांची देणगी लाभलेली आहे. आपण नेहमी कुठे ना कुठे फिरायला जातो. रोजच्या धावपळीतून बदल हवा म्हणून, मोकळी हवा मिळावी म्हणून किंवा मनःशांती मिळावी म्हणून एखादा फेरफटका मारतो. मग हे ठिकाण जर निसर्गाने नटलेले, जागृत देवस्थान किंवा तीर्थक्षेत्र असेल आणि मनाच्या शांती बरोबरच दुःखातून आपली सुटका होणार असेल, पुण्य पदरात पडणार असेल तर मग दुग्धशर्करा योग होऊन जाईल.

Read More

श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर Trimbakeshwar Jyotirling mandir in Marathi

त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक प्राचीन धार्मिक स्थळ आहे. हे १२ ज्योतिर्लिंग पैकी एक दिव्या ज्योतिर्लिंग मंदिर आहे.

Read More