Ritbhatmarathi

Search
Close this search box.

प्रेम कथा

वचनपूर्ती भाग १

सुधीर चितळे एका नावाजलेल्या शाळेचे प्रिंसिपल, रिटायरमेंट करता दोन महिने उरलेले ,कामात खूपच चोख आणि तब्येतीने व स्वभावाने उमदे असल्याने स्टाफमधे लोकप्रिय. विद्यार्थ्यांचे पण आवडते.

Read More

सुंदरा

सुंदरा वयात आली तसं तिला ह्या व्यवसायाची थोडीफार कल्पना आली. आपण अनाथ आहोत आणि आक्काने आपल्याला स्वीकारलं हे देखील माहिती झालं होतं. तमाशा सुरू असताना आक्काकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांचा तिला खूप राग यायचा.

Read More

जमेल मलाही

“बघ अनिता, तुला काही जमणार आहे का? तुझी मजल फक्त घर ते भाजी मंडई पर्यंत. तेही चालत जातेस. रिक्षा, बस किंवा गाडीने जाणे तुला कधीच जमणार नाही. आधीच केवढ ट्रॅफिक असतं! साधा रस्ता क्रॉस करायचा म्हंटलं तरी तुझा जीव घाबरतो.”

Read More

लेक लाडकी दोन्ही घरची

मुलांच्या परीक्षा होऊन चार दिवस झाले तरी सुषमा अजून रिझर्वेशनचे काहीच बोलली नाही
प्रवीणला आश्चर्यच वाटले, शेवटी त्यांनी विचारले” का ग यंदा आई कडे जाण्याचा विचार दिसत नाही?
“पहाते रे–“

Read More

सोन्यासारखी पोर

प्राथमिक शाळेत ती शिक्षिका होती. शाळेतलं बाई हे नाव घरीसुद्धा प्रत्येकाच्या ओठी झालं, अगदी तिच्या माहेरी नि सासरीदेखील. सासूबाईही ‘बाई’ अशीच साद घालायच्या. बाईचा नवरोबा, श्रीनिवास मात्र तिला प्रिया म्हणायचा तेही कोणी नसताना.

Read More

झाले मोकळे आकाश

वैष्णवीने खिडकी बाहेर बघितलं. आभाळ भरून आलं होतं. तीन-चार दिवसात पहिल्यांदाच त्याने थोडी विश्रांती घेतली होती. पण त्याला अजूनही थांबायचं नव्हतं. गडगडाट करत पुन्हा तो अवतरला.  तिला या पावसाचा क्षणभर हेवा वाटला. खरंच त्याला जसं वाटेल तसं वागतो. अगदी स्वतंत्र आणि मुक्त असल्यागत! वाट पाहायला लावायची त्याची सवय तर फारच जुनी!

Read More

उपासना

दार उघडून शुभ्रा ने सरळ बाथरूम गाठली. इतक्या वेळ रोकून ठेवलेली मळमळ उलटी वाटे बाहेर पडली.
चूळ भरून ती कशीबशी बाहेर आली व सोफ्यावर येऊन आडवी झाली. पाच दहा मिनिटे तशीच पडून राहिली शांतपणे डोळे बंद करून.

Read More

लेक भेटीला आली!

©® गीता गरुड. गाडीची एकसुरी घणघण कानात लय धरत होती. शाल्मली खिडकीकडच्या पत्र्याला डोकं टेकून बसली होती. गाडीत निरनिराळे आवाज कुणी मराठी,कुणी हिंदी कुणी इंग्लिश..शब्द

Read More

पूर्वग्रह भाग 2

घरच्यांना वाईट वाटायला नको म्हणून आशुतोषने घरी जाताना चेहरा धुतला. जणू झालेल्या अपमान धुऊन काढला आणि पेढ्यांचा बॉक्स घेऊन तो हसतमुखाने घरी गेला.

Read More

पूर्वग्रह भाग १

आशुतोषचा आज ऑफिसचा पहिलाच दिवस होता. आई-वडिलांना नमस्कार करून, आपल्या नव्या कोर्‍या बाईकला कीक मारून आशुतोष ऑफिसच्या दिशेने निघाला.

Read More