Ritbhatmarathi

Search
Close this search box.

Taliban in Marathi | तालिबान म्हणजे काय?

Taliban in Marathi | तालिबान म्हणजे काय? (History of Taliban, Taliban Government Formation,
The defeat of the Taliban in Marathi)

सोव्हिएत रशिया ने १९७९ मध्ये जेव्हा अफगाणिस्तान मध्ये राजकीय हस्तक्षेप करायला सुरवात केली तेव्हा तेथील इस्लामिक मुजाहिद्दीनच्या कार्यकर्त्यांनी सशस्त्र संघर्ष विरोध दर्शवला.पाकि स्तानी गुप्तचर संघटना आय.एस.आय च्या मदतीने अमेरिकेने हस्तक्षेप करण्यासाठी नवा इक मार्ग शोधला आणि या मुजाहिद्दीनच्या सैन्याला आधुनिक शस्त्रास्त्रे पुरवली आणि रशियाला शह देण्यासाठी मार्गदर्शन करण्यास पाकिस्तानला मदत केली.जवळपास ९०००० अफगाणी लोकांना १९८० मध्य आय.एस.आय. ने प्रशिक्षण दिले. नंतर १९९२ मध्ये कबूल मध्ये माजलेल्या अंतर्गत कलह माजुन नुकत्याच नव्याने उभा राहू पाहत असलेल्या अफगाणी प्रशासन ढासळून गेले. या सगळ्या घडामोडीमुळे अखेर १९९४ मध्ये मोहम्मद ओमर या एका इस्लामिक शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्याने संघटना उभी केली आणि तालिबानचा (Taliban) जन्म झाला.

पश्र्तून मध्ये विद्यार्थीचा अर्थ तालिबान असा होतो. अखेर ३ ऑक्टोबर १९९४ मध्ये तालिबानने आश्चर्यकारक रित्या कंदहार ताब्यात घेतले आणि पुढच्या ३ महिन्यामध्ये १२ प्रांत अधिपत्यखाली आणले. या प्रवासामध्ये आतापर्यंत जागतिक सत्ता संघर्ष भ्रष्ट अधि कारी यांच्या त्रासांना कंटाळलेली जन संख्या तालि बानला पाठि ंबा देऊ लागली.

1. पार्श्वभूमी

दुसऱ्या महायुद्धनंतरच्या काळामध्ये सगळ्या मोठ्या महासत्ता आपल्या कोलमडलेल्या
अर्थव्यवस्थेतून सावरण्याचा प्रयत्न करत होत्या. त्या काळी दोन जागति क सत्ता कें द्रे उभी राहि ली, प्रचंड हानी झालेली असताना सुद्धा सक्षम पणे उभी राहि लेली सोव्हि एत रशि या आणि स्वतःच्या भूमीवर युद्ध न झाल्यामुळे वास्तवि क हानी कमी झालेली अमेरि का. पुढील काळात जग या दोन सत्तांच्या शीत युद्धात ढकलल गेलं. अफगाणिस्तान सुद्धा या शीतयुद्धाच्या बळी म्हणता येईल आणि तालिबानचा निर्माता सुद्धा हेच शीत युद्ध.

2. तालिबानचा जन्म | How Taliban established? :

सोव्हिएत रशिया ने १९७९ मध्ये जेव्हा अफगाणिस्तान मध्ये राजकीय हस्तक्षेप करायला सुरवात
केली तेव्हा तेथील इस्लामिक मुजाहिद्दीनच्या कार्यकर्त्यांनी सशस्त्र संघर्ष विरोध दर्शवला. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आय. एस. आय. च्या मदतीने अमेरिकेने हस्तक्षेप करण्यासाठी नवा इक मार्ग शोधला आणि या मुजाहिद्दीनच्या सैन्याला आधुनिक शस्त्रास्त्रे पुरवली आणि रशियाला शह देण्यासाठी मार्गदर्शन करण्यास पाकिस्तानला मदत केली. जवळपास ९०००० अफगाणी लोकांना १९८० मध्य आय.एस.आय. ने प्रशिक्षण दिले.नंतर १९९२ मध्ये कबूल मध्ये माजलेल्या अंतर्गत कलह माजुन नुकत्याच नव्याने उभा राहू पाहत असलेल्या अफगाणी प्रशासन ढासळून गेले. या सगळ्या घडामोडीमुळे अखेर १९९४ मध्ये मोहम्मद ओमर या एका इस्लामिक शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्याने संघटना उभी केली आणि तालिबानचा जन्म झाला. पश्र्तून मध्ये विद्यार्थीचा अर्थ तालिबान असा होतो. अखेर ३ ऑक्टोबर १९९४ मध्ये तालिबानने आश्चर्यकारकरित्या कंदहार ताब्यात घेतले आणि पुढच्या ३ महिन्यामध्ये १२ प्रांत अधिपत्यखाली आणले.
या प्रवासामध्ये आतापर्यंत जागतिक सत्ता संघर्ष भ्रष्ट अधिकारी यांच्या त्रासांना कंटाळलेली जन संख्या तालि बानला पाठि ंबा देऊ लागली. १९९५ मध्ये अखेर तालिबान काबुल ताब्यात घेण्यासाठी आगेकूच करत असताना अहमद शह मसूदच्या नेतृत्वाखाली सैन्याने तालिबानचा दारुण पराभव केला. पण काबूल मधून माघार घेत असताना तालिबानी सैन्याने शहरात विविध ठिकाणी नाहक गोळीबार केला आणि निष्पाप नागरिकांचे बळी घेतले. त्यामुळे लोकांच्या मनात त्यांची प्रतिमा बिघडली . परत मात्र जेव्हा त्यांनी परत एकदा काबुल ताब्यात घेण्यासाठी नवीन हल्ल्याची तयारी केली तेव्हा जीवितहानी टाळण्यासाठी मसूद यांनी हि ंदूकुश पर्वत परिसरात माघार घेऊन समोरासमोरचे युद्ध टाळले. २७ सप्टेंबर १९९६ मध्ये अखेर तालिबानने सत्ता हस्तगत केली.

3. तालिबानी सरकार (१९९६-२००१) | Taliban Government

तालिबान सरकार स्थापना आणि कार्यपद्धती “इस्लामिक शरि” या कायद्याच्या आधारे होती. वीस अधिक
वर्षे सतत युद्धाच्या छायेत असलेल्या या देशाला तालिबानी राजवट कडून चांगल्या अपेक्षा होत्या.सत्ता स्थापन झाल्यानंतर सौदी अरेबिया सारख्या श्रीमंत देशाकडून तसेच पाकिस्तान सारख्या शेजाऱ्याकडून त्यांना भरपूर पाठि ंबा होता. त्यामुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था, प्रशासन, सुख सुविधा मार्गी लागतील अशी अपेक्षा होती परंतु सगळ्यांच्या पदरी नि राशा पडली आणि तालि बानी राजवट म्हणजे दहशतवादी प्रशिक्षण आणि आश्रय केंद्र बनले. अल कायदा सारख्या जहाल दहशतवादी संघटनांना बळ मिळायला चालू झालं.आणि जगासमोर एक मोठी समस्या उभी राहिली.जेव्हा मानवी आधाराच्या हिताच्या दृष्टीने संयुक्त राष्ट्रांकडून भरपूर अन्न पुरवठा आणि अर्थ सहाय्य करण्याचा प्रयत्न झाला पण ओमर च्या अधिपत्याखालील तालिबानी सरकारने त्यांची मदत नाकारली. जवळपास ९८००० परिवार मध्ये मुख्य पालक घरातली प्रमुख विधवा होती.
शिवाय या ५ वर्षा मध्ये लहान बालकांचा मृत्युदर सगळ्यात जास्त होता. अफगाणी जमिनीचा उपयोग फक्त दहशतवादी कारवायांसाठी होईल अशी भीती जगाला
सतावत होती. तालिबानने शिक्षा देण्यासाठी इस्लामिक पद्धतीचे कायदे लागू केले. यामध्ये सार्वजनिक रित्या फाशी देणे, दोषींची अवयव कापणे यासारख्या क्रूर पद्धतीचा समावेश होता.त्यामुळे मानवी हक्क उल्लंघन सारखे गंभीर आरोप तालिबान अधिपत्याखालील अफगाणी सत्तेवर होऊ लागले. तालिबानने १० वर्षां वरील मुलींना शिक्षणबंदी सारखे जुलमी कायदे अमलात आणले. शिवाय बुरखा सक्ती केली . अखेर हळू हळू तालिबानला मान्यता देणाऱ्या तीन देशांपैकी पाकिस्तान सोडून सौदी आणि संयुक्त अरब अमिराती यांनी आपले संबंध तोडून टाकले. नंतरच्या काळात पाकिस्तानला सुद्धा तालिबानने आपल्या प्रभावाखालील वयाव्ये करील प्रांताची धमकी दिल्याने पाकिस्तानने पण आपले राजकीय संबंध कमी केले.

कमी खर्चात महिलांना घरच्या घरी व्यवसाय सुरु करता येईल अशा ११ आयडिया

अमेरिकेतील बलाढ्य पगाराची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय चालू केला. ११ वर्षातच बनवली अडीच अरब करोडोंची कंपनी

4. वर्ल्ड ट्रेड सेंटर (९/११) | world trade centre:

११ सप्टेंबर २००१ रोजी न्यूयॉर्क मधील वर्ल्ड ट्रेड सेंटर वर कट्टरवादी दहशतवाद्यांकडून भीषण
अपघात घडवला गेला.हल्ल्याचा मुख्य आरोपी आणि ‘ अलकायदा ‘ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला आश्रय दिल्याचा तालिबानवर आरोप करण्यात आला.आणि जगभर या भ्याड हल्ल्याचा निषेध करताना तालिबानी नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सगळीकडे तालिबानी विरोधी मानस तयार झाला.अमेरिकेने तालि बान कडे काही मागण्या केल्या त्यामध्ये चर्चे साठी उपलब्धता नाही असं नि क्षून सांगि तलं गेलं ,त्यामध्ये अलकायद्याच्या इतर सगळ्या नेत्यांसहित ओसामा बिन लादेन याला अमेरिका कडे सोपवावे ,शिवाय इतर दहशतवादी संघटनांना आश्रय देणं तत्काळ बंद करण्यापासून इतर गोष्टींचा समावेश होता.या सगळ्या घडामोडी चालू असताना सुद्धा हि ंद कुश पर्वत भागातील मसूदच्या नेतृत्वाखालील सैन्य आणखी सुद्धा उत्तम प्रतिकार करत होत. त्यामुळे ती दुखरी बाजू सुद्धा तालिबानी सरकारला सतावत होती. पण तालिबानी राजनैतिक प्रतिनिधीने अमेरिकेकडे ओसामा बिन लादेन विरुद्ध पुरावे सादर करण्याचे आवाहन केले होते. अखेर अमेरिकेकडून हे आवाहन कारवाई मध्ये दिरंगाई करण्यासाठी पुढे केलेली सबब मानून पुढची प्रक्रिया चालू करण्यात आली.

5. तालिबानचा पाडाव | The defeat of the Taliban:

७ ऑक्टोबर २००१. रोजी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त सैन्याने अफगाणिस्तानवर हल्ला
केला.डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तेथील तालिबान शासन संपुष्टात आले. पण या कारवाईत ओसामाबिन लादेन आणि तालिबान प्रमुख मुल्ला ओमर पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर अफगाणिस्तानात संयुक्त राष्ट्र, नाटो,अमेरिकाचे काही सैन्यदल कायम करण्यात आले आणि त्यांच्या संरक्षणात अफगाणिस्तान मध्ये नवीन सरकार स्थापन करण्यात आले.

6. सत्तारहित तालिबान

तालि बानी प्रमुख मुल्ला ओमर आणि ओसामा बि न लादेन याला पाकि स्तान मध्ये आश्रय
मि ळाला.जागति क स्तरावर पाकि स्तानने ही गोष्ट कायम नाकारली असली तरी सबळ पुरावे नसल्यामुळे
त्यांच्यावर कारवाई जागति क समुदायाला करता आली नाही.2012 मध्ये मालाला युसुफजाई वर गोळीबार करणारे कट्टरवादी तालिबानी होते. त्यांची विचारधारा अद्याप कायम होती .अफगाणी सरकार मात्र अमेरिकन सैन्याच्या आधारावर कसंबसं तग धरू पाहत होत. तालिबानने मुल्ला ओमारचा मृत्यु झाल्याची बाब सुद्धा दोन वर्ष जगापासून लपवून ठेवली अखेर ऑगस्ट 2015 मध्ये त्यांनी ही बाब मान्य करून त्यांचा पुढील प्रमुख म्हणून मुल्ला मन्सूर याची नेमणूक केली. पुढे 2016 मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात मन्सूरची पण हत्या झाली आणि आता सध्याचा प्रमुख असलेल्या मौलवी हि बत्तल्ु लाह अखजंु ादा याची प्रमखु म्हणनू नेमणकू झाली. अमेरिकन नागरिकांची मानसि कता बघता अमेरिकेला आपलं लष्कर अफगाणिस्तान मधून परत बोलावण्यासाठी दबाव येऊ लागला. एव्हाना अफगाणिस्तान मध्ये ग्रामीण भागात तालिबान ने परत एकदा पाय रोवले होते.

7. तालिबान पुनर्जन्म:

अखेर तालिबानने अमेरिकेशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. मागच्या २० वर्षात केलेल्या कारवाई
मध्ये तालिबानचे बरेच खाच्चिकरण झाले असेल आणि अफगाणी लष्कर पण मजबूत झालं असेल अशी अपेक्षा जागतिक समुदाय करत होत. कि ंबहुना जास्तीत जास्त तालिबानला आणखी जास्त काळ लागेल सत्ता अधिग्रहित करायला असा सुद्धा निष्कर्ष काढला जात होता. चर्चा फेरी मध्ये अमेरिकेच्या प्रतिनिधी सोबत बोलताना शांतता पूर्ण मार्गाने सहकार्य करण्याचे आश्वासन तालिबानी प्रतिनिधीने दिलं.अखेर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सैन्य वापस बोलावण्याची घोषणा केली. तालिबानने नंतर मात्र विशिष्ट वर्गाला आपण लक्ष्य बनवायला चालू केलं. कार्यपद्धती बदलून सुद्धा कट्टरता त्यांनी सोडली नव्हती.
अखेर २३ जुलै पर्यंत ४२१ जिल्हे तालिबानच्या ताब्यात आले होते.
अमेरिकेचे लष्कर ज्या टप्याने मागे जात होते तसे तसे तालिबान एक एक प्रांत आपल्या ताब्यात घेत गेले. ऑगस्टमध्य पर्यंत काबुल तालिबानच्या अधिपत्याखाली पोहोचले होते. आणि तालिबान सत्तेची पुनर्स्थापना करण्यात आली. आता सरकार स्थापनेत व्यस्त असलेल्या तालिबान समोर आणखी सुद्धा राष्ट्रपती परागंदा झाल्यामुळे स्वघोषित राष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह आणि अहमद मासुरच्या नेतृत्वाखाली पांजशिर खोऱ्यात विरोध चालू आहे. तालिबानी नेत्यांनी सध्या असा दावा केला आहे की पंजशिरपण त्यांच्या ताब्यात पडलं आहे. अशाप्रकारे जागतिक महासत्ता अमेरिकेला सुद्धा पुरून उरलेली ही तालिबान संघटना फक्त आता दहशतवाद्यांना आश्रयस्थान बनू नये एवढीच अपेक्षा जागतिक समुदाय करत आहे.

8. तालिबान सरकार स्थापना | Taliban Government Formation in Afganisthan

अफगाणि स्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी परागंदा झाल्यानंतर तालि बानची खऱ्या अर्था ने अफगाणि स्तान
वर हुकूमत स्थापन झाली. पंजशीर खोऱ्यात असलेला वि रोध तालि बान ने नष्ट केला आहे अस जाहीर करून आपली सत्ता स्थापन के ली आहे. ७ सप्टेंबर २०२१ रोजी मल्ु ला मोहम्मद अखदंु हा पतं प्रधान तर मल्ु ला अब्दलु घनी बरादर हा उपपंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळेल अस तालि बानी प्रवक्त्याने जाहीर केलं आहे.

9. तालिबान आणि भारत

तालि बानी प्रवक्ता बहादुर अब्बास स्टानि कजाई याने कतार मधील भारतीय राजदूतांची भेट घेऊन
तालि बानला भारतासोबत शांतीपूर्ण संबंध हवे अस जाहीर केलं आहे. शि वाय भारताने काबुल मधून आपल्या राजदूत आणि प्रति नि धींना परत बोलावू नये ,त्यांची सुरक्षा ग्वाही आम्ही देऊ अस देखील आवाहन केलं आहे. पण इति हासाकडे पाहताना भारतासमोर काश्मीर प्रकरणी तालि बान नवीन आवाहन उभे करण्याचे चि न्हे आहेत ही मात्र चि तं चे ी प्रमखु बाब आहे.

================

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *