Ritbhatmarathi

Search
Close this search box.

धबधबे

डोक्यावर धो धो पाऊस, हिरवीगार माळरानं, लपाछपी खेळणारे ढग, खळखळ वाहणारे झरे ह्या सर्वांचा आस्वाद घेण्यासाठी महाराष्ट्रातील ह्या ठिकाणांना नक्की भेट द्या.

मित्रानो पावसाळा सुरू होत आहे. नुकतीच उन्हाळ्याची काहीली सहन करून आकाशातून पडणाऱ्या टपोऱ्या थेंबाची आतुरतेने सगळेच वाट पहात आहेत. काही ठिकाणी तर पाऊस पडायला सुरुवात पण झाली आहे तर काही ठिकाणी बाकी आहे. पाऊस म्हटलं की आपल्याला बऱ्याच गोष्टी आठवतात, जसे की हातात वाफाळलेला चहाचा किंवा कॉफीचा मग आणि गॅलरीतून पावसाची अनुभूती, गरमा गरम आईच्या हातचे पकोडे, छत्री, रेनकोट घेऊन स्कूल बस पकडण्याची होणारी धावपळ, चुकून छत्री विसरलो.

Read More