Ritbhatmarathi

Search
Close this search box.

पर्यटन स्थळे

डोक्यावर धो धो पाऊस, हिरवीगार माळरानं, लपाछपी खेळणारे ढग, खळखळ वाहणारे झरे ह्या सर्वांचा आस्वाद घेण्यासाठी महाराष्ट्रातील ह्या ठिकाणांना नक्की भेट द्या.

मित्रानो पावसाळा सुरू होत आहे. नुकतीच उन्हाळ्याची काहीली सहन करून आकाशातून पडणाऱ्या टपोऱ्या थेंबाची आतुरतेने सगळेच वाट पहात आहेत. काही ठिकाणी तर पाऊस पडायला सुरुवात पण झाली आहे तर काही ठिकाणी बाकी आहे. पाऊस म्हटलं की आपल्याला बऱ्याच गोष्टी आठवतात, जसे की हातात वाफाळलेला चहाचा किंवा कॉफीचा मग आणि गॅलरीतून पावसाची अनुभूती, गरमा गरम आईच्या हातचे पकोडे, छत्री, रेनकोट घेऊन स्कूल बस पकडण्याची होणारी धावपळ, चुकून छत्री विसरलो.

Read More

उन्हाळ्यात फिरायला कुठे जाल ? Best places to visit in Maharashtra in summer

उन्हाळा म्हटलं की खूप उष्णता, घाम, गरमी, वारंवार लागणारी तहान आणि कडाक्याचे ऊन. मग यातून सुटका मिळण्यासाठी आहारात, वागण्यात अनेक बदल करावे लागतात आणि उन्हाळा कसा सुसह्य होईल याची काळजी घेतली जाते. आजकाल बदलते हवामान आणि वातावरणातील अवकाळी बदल सगळ्यांसाठीच खूप त्रासदायक होत आहेत. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक झाले आहे.

Read More

एअरपोर्टलाही मागे टाकतील ही रेल्वे स्टेशन्स | Most Beautiful Railway Station in India

प्रवास म्हटलं की बस स्टँड, रेल्वेस्टेशन आणि विमानतळ अशा ठिकाणी जाणे आलेच. सर्वसामान्य लोक यातील रेल्वेमार्ग आवर्जून निवडतात. बऱ्याच लोकांची प्राथमिकता रेल्वेने प्रवास करण्यावरच असते. कारण बस पेक्षा रेल्वेप्रवास हा खूप सोयीचा आणि स्वस्त सुद्धा असतो.

Read More

माझं गाव….’अष्टपैलू गारगोटी’

स्त्री ही तंतोतंत तुळशीसारखी असते….मतितार्थानं! तुळशी जशी ज्या मंजिऱ्यांपासून आपला जन्म झाला,त्यांचं वाण-गुण विसरत नाही अगदी तसंच स्त्रीचंही! स्त्रीही जिथे आपला जन्म झाला, ज्या मातीचा रंग घेऊन आपण लहानाचे मोठे झालो त्या मातीचं मोठेपण अभिमानाने मिरवते.

Read More

चांदबीबी – दक्खनची लढवय्यी राणी….!

ज्यावेळी चांदबीबी वीणा वाजवत त्यावेळी त्यांचे हात वीणेवर अशा पद्धतीने फिरायचे जसे कि त्यातून सगळ्या आसमंताला मंत्रमुग्ध करणारे सूर बारसायचे.

Read More

प्रिवेडींग आणि मॅटर्निटी फोटोशूटसाठी प्रसिद्ध असणारी पुण्यातील खास ठिकाणे

पुण्याच्या आसपास राहता तर प्री वेडिंग फोटोशूट साठी शिमला मनाली किंवा गोव्याला कशाला जायचं? पुण्यातच बघा किती अप्रतिम ठिकाणे आहेत कुठल्याही फोटोशूट साठी आणि तीही पॉकेट फ्रेंडली prewedding photo shoot places in pune

Read More