Ritbhatmarathi

Search
Close this search box.

उखाणे

उखाण्यांतून जाणून घ्या नवरात्रीतील देवीची नऊरुपं, साडेतीन शक्तीपीठं, नवरात्रीचे नऊरंग, देवीच्या आवडीचे नैवैद्य

आश्विनी प्रथम दिनी सिंहासनी बैसली आदिमाया … रावांचे नाव घेते ..पंतांची कन्या नवरात्रीचे नऊ दिवस करते उपवास .. रावांचा लाभो मज आयुष्यभर सहवास नवरात्रीत पुजतात

Read More

आषाढी एकादशी उखाणे

ashadi ekadashi quotes: दाही दिशांना घुमतो विठुनामाचा गजररावांमुळे आला माझ्या जीवनाला बहर विठ्ठल माझा पिता। रुक्मिणी मातापुंडलिक भाऊ। बहीण चंद्रभागालागली मना ओढ भक्तीमाहेराचीरावांच्यासवे पार करते

Read More

खास वर्षाऋतुचे उखाणे

marathi ukhane: बरसल्या पाऊसधारा म्रुद्गंध दाही दिशांना     रावांचा हात हाती बागेतून फिरताना पाऊसगाणी गातात सानसानुले पक्षी     रावांच्या न माझ्या प्रितीला निसर्ग साक्षी मेघांच्या पोटात पावसाचं

Read More

मंगळागौरीसाठी खास उखाणे

मंगळागौरीला वाहिल्या सोळा पत्रीरावांची आहे मी कुशल ग्रुहमंत्री लग्नानंतरची पहिली मंगळागौरसाजरी करत आहे मी माहेरीरावांच्या पसंतीची साडी नेसून चंदेरी मंगळागौरीच्या पुजेसाठी केले दिवे सोळारावांचे नाव

Read More

वटपौर्णिमेसाठी भन्नाट उखाणे

निमित्त वटपौर्णिमेचे सख्या साऱ्या जमल्या       … रावांचे नाव घे म्हणत हट्टालाच पेटल्या आज आहे वटपौर्णिमेचा सण      …रावांच नाव घेते ऐका सर्वजण सूरपारंब्या खेळताना

Read More

पुरुषमंडळींसाठी सोप्पेसुलभ उखाणे….

©️®️ सौ. गीता गजानन गरुड. यमुनेच्या काठावर कान्हा वाजवतो पावा  …..चा सहवास मला आयुष्यभर हवा महाराष्ट्रात मुंबई मुंबईत परेल ….माझी गाते गाणी सुरेल डहाळीवर बसलैत

Read More

महिलांसाठी नवे उखाणे….

नेसून पैठणी मिरवत होते ताईच्या लग्नातपहाताक्षणी भरले मी … रावांच्या मनात पाटावर रुमालरुमालावर डबीडबीत अंगठीअंगठीत बसवलायमौल्यवान हिरा… माझे कृष्ण नंमी त्यांची राधा वर्षाचे असतात तीनशेपासष्ट

Read More

नवऱ्यासाठी उखाणे ….

©® सौ. गीता गजानन गरुड जन्म दिला मातेने पालन केले पित्याने… च्या गळ्यात बांधतो डोरलं प्रेमाने भारतात महाराष्ट्र महाराष्ट्रात पुणे… च्या सोबतीत मला काय उणे

Read More

नवरीसाठी उखाणे……

होळीला असतो मऊसूत पुरणपोळीचा मान… रावांचं नाव घेऊन राखते साऱ्यांचा मान सणासुदीला वापरतो सुवासिक अत्तरआज्जी म्हणे..रावांच वय अवघं सत्तर साखर असते गोड,आवळा असतो तुरटचिंच असते

Read More