Ritbhatmarathi

Search
Close this search box.

सुविचार

जागतिक महिला दिनानिमित्त अलक

रोज ओटीमधे बाळांना जन्म देतेसमयी बायांना मरणाच्या दाढेतून परत येताना पहाणारे,बाळ जन्माला आलं कि त्या प्रसववेदना विसरुन बाळाला कुशीत घेण्यासाठी आसुसलेले माऊलींचे डोळे पहाणारे डॉ. अनामिक महिला दिनाच्या शुभेच्छा वाचून मनात म्हणाले,”या माऊलींचे स्मरण तर दर क्षणाला झाले पाहिजे.”

Read More