Ritbhatmarathi

Search
Close this search box.

मार्गदर्शन

रजोनिवृत्तीमध्ये स्वतःची काळजी कशी घ्यायची

स्त्रियांच्या आयुष्यात ३ मोठ्या प्रक्रिया घडतात ज्या त्यांच्या शारीरिक आणि मानसिक बदलासाठी कारण असतात.. सगळ्यात पहिली
१. मासिक पाळी चालू होणे.. : ह्यामधून स्त्रीत्वाची चाहूल लागते.. शारीरिक बदल होतातच.. पण मानसिक बदल देखील खूप होतात..

Read More

घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने फेशिअल कसे करावे?

त्वचेवर काही डाग आणि पिंपल्स आले की पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करून घेणे म्हणजे त्वचा निरोगी ठेवणे असे अजिबात नाही.

Read More

आधार कार्ड बँक अकाउंटला कसं लिंक करावं ? | how to link bank account with aadhar

                how to link bank account with aadhar: ज्याप्रमाणे पॅन कार्ड लिंक करण्याबाबत आपण माहिती घेतली त्याचप्रमाणे आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक करणे अनिवार्य झालेले आहे. सरकारी आदेशानुसार बऱ्याच नागरिकांनी आपले आधार कार्ड बँक अकाउंट ला लिंक केले आहे तरीही अजूनही काही नागरिकांचे आधार बँक खात्याला लिंक केले गेलेले नाही म्हणूनच या लेखामध्ये आज आधार बँक अकाउंटला लिंक कसे करावे या संदर्भात माहिती घेणार आहोत.

Read More

पॅन कार्ड आणि आधार कार्ड कसं लिंक करायचं ? | adhar card pan card link

मागील लेखात आपण आधार कार्डविषयी जाणून घेतलं या लेखात सर्वात आधी आपण पॅन कार्डविषयी माहिती करून घेणार आहोत. पॅन कार्ड म्हणजे पर्मनंट अकॉउंट नंबर जो नंबर आपला कायमस्वरूपी असा खाते क्रमांक असतो. ज्याचा वापर आपल्याला शासकीय व्यवहारात होतो. पॅन कार्ड असे एक कार्ड आहे ज्यावर लिहिलेल्या नंबरच्या माध्यमातून तुमची म्हणजेच पॅनकार्डधारकाची संपूर्ण माहिती काढली जाऊ शकते. हि माहिती इन्कम टॅक्स डिपार्मेन्टसाठी आवश्यक असते.

Read More

आधार कार्डला आपला मोबाईल नंबर कसा लिंक करावा? | how to link aadhar to mobile number

१. आधार कार्ड म्हणजे नक्की काय?                            link aadhar to mobile number: आधार कार्ड म्हणजे एक असे कागदपत्र जे तुम्ही भारतीय असल्याचे ओळखपत्र म्हणून दाखवू

Read More

जन्मनोंदणीसाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

जन्मनोंदणी करणे ही बाब सध्याच्या काळात फार महत्वाची ठरत आहे याचे कारणही तितकेच मनावर घेण्यासारखे आहे. कारण आपण आपल्या आजोबांना विचारले की तुमची जन्मतारीख काय आहे ?

Read More

आधार कार्डसाठी कसं अप्लाय करावं? | apply for adhar card

आधार म्हणजे मुख्यत्वे ज्याला आपण भारतीय हिंदी भाषेत ‘पाया’ असं संबोधू. वर्ष  २००९ पासून आपल्या भारतात सामान्य माणसाचा समजला जाणारा मुख्य घटक म्हणजे आधार कार्ड ला मान्यता मिळाली आहे. अगदी नवजात जन्मलेल्या बालकापासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत आधार कार्डसाठी आपण नोंदणी करू शकतो. युआयडीएआय द्वारे दिल्या जाणाऱ्या बारा अंकी असलेल्या विशेष…

Read More

डेड स्किन घालवण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पहा

ब्युटी पार्लरच्या मानाने घरगुती घटक दीर्घकाळ परिणाम करतात आणि नैसर्गिक तेज देतात. आपल्या स्वयंपाक घरातील गोष्टी त्वचा सुंदर करण्यास आणि नैसर्गिक पद्धतीने त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात असे खुद्द सौंदर्यतज्ञ म्हणतात.

Read More

पासपोर्ट काढण्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहण्याचे दिवस आता गेले. पासपोर्ट काढणे आता झाले सोपे.

पासपोर्ट म्हणजे सरकारद्वारे जारी केलेला एक मुख्य असा दस्तावैज आहे ज्याचा वापर आपण परदेशात फिरण्यासाठी करतो.ज्याला भारतीय पारपत्र म्हणजेच पासपोर्ट असेही म्हणतात. पासपोर्ट हा आयटी मध्ये कार्यरत असणारे कामगार, व्यापारासाठी किंवा व्यापारवृद्धीसाठी परदेशात जावे लागणाऱ्यांसाठी मिळालेला सरकारी परवाना आहे तर पासपोर्टचे तीन मुख्य असे प्रकार पडतात.

Read More

बँकेत न जाता खाते कसे उघडावे ?

आजकालचं युग हे एक डिजिटल युग म्हणून ओळखलं जात आहे घरबसल्याही आपण बँकेतील व्यवहार करू शकतो त्यासाठी बँकेमध्ये जाण्याचीही गरज नाहीय त्यालाच आपण नेट बँकिंग असे म्हणतो. नेट बँकिंग म्हणजेच इंटरनेट बँकिंग,मोबाईल बँकिंग…

Read More