Ritbhatmarathi

Search
Close this search box.

बालकथा

व्रात्य

वर्षा आपल्या दुसऱ्या बाळंतपणासाठी माहेरी निघाली होती. तिच्या सासुबाईंनी बरेच पौष्टिक पदार्थ आणि खाऊ तिच्यासोबत बांधून दिला. तिच्या डोक्यावरून हात फिरवत त्या म्हणाल्या,

Read More

मी ठकी बोलतेय!

मी ठकी,म्हणजे माझं खरं नाव प्राजक्ता आहे.पण माझं खोटं नाव ठकी.म्हणजे सगळे मला ठकीच म्हणतात.
सगळे म्हणजे सगळेच नाही काही.
तशी माझी नीक नेम्स बरीच आहेत.
म्हणजे बघा आई मला पप्या बोलते.
बाबा मला डार्लिंग बोलतो.
आजी मला राणी म्हणते.

Read More

तेथे कर माझे जुळती

रेडिओवर गाणं लागलेलं.. दिव्यत्त्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती… ओ आजोबा,आमच्या वर्गात करमरकर आहे नं त्याला डूडायडू म्हणतात.आपण म्युन्सिपालटीलाही कर भरतो नं.मग या गाण्यातला ‘कर’ कुठचा ओ?

Read More

चिऊचा झगा

“चिऊ गं तिन्हीसांज झाली. घरात ये बघू.” तासाभरात आईचिऊने साताठ तरी हाका मारल्या. बेबीचिऊ एका लहानशा फांदीवर बसून खाली अंगणात चाललेला मुलींचा खेळ पहात होती. ‘कितीकिती छान वेण्या यांच्या नं झगेतर किती सुंदर रंगीबेरंगी, बिट्ट्यांचे,फुलाफुलांचे. लाल,पिवळा,जांभळा..तर्हेतर्हेचे रंग यांच्या झग्यांवर. नाहीतर माझी ही करड्याकाळ्या रंगांची पिसं..हाच काय तो झगा. कायमचा.

Read More

उंदराची पिल्लं

©® गीता गजानन गरुड. एका वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून उंदराने आपलं बीळ बनवलं होतं. त्याची बायको, तो व त्या दोघांची सात पिल्लं सगळे तिथंंच रहात

Read More

सोनपरी आणि रुपपरी

परीच्या राज्यात खूप साऱ्या पऱ्या होत्या. गोडगोडुल्या, साजिऱ्यागोजिऱ्या पऱ्या, छानछान पायघोळ फ्रॉक घालून फिरणाऱ्या,बागडणाऱ्या पऱ्या.

Read More

चिमीचा गंपतीबाप्पा

चिमीने गणपती बाप्पाची भिंत रंगवायला काकाला मदत केली.पताका लावताना मदत केली.इवलूशी झाडू घेऊन पडवीतला केर काढायची.

Read More

मिंटी खारुताई

फार फार वर्षापूर्वी सुंदरबन नावाचं भलंमोठं जंगल होतं. जंगलात जिकडेतिकडे हिरवेगार व्रुक्ष होते. बोरं,आवळी,जाम,पेरु,चिंचा अशी फळांनी लगडलेली झाडंही होती.

Read More

वेळेचं दान

एकदाच्या परीक्षा झाल्या नि चंगूच्या शाळेला सुट्टी पडली. किती सारे प्लान होते चंगूचे. सकाळी उठून सायकल चालवत दूरच्या पाड्यावर जायचं.

Read More